प्रधानमंत्र्याच्या हस्ते अल्लुरी सीताराम राजू यांच्या ३० फुटी कांस्य पुतळ्याचं अनावरण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात भीमावरम इथे थोर स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंती समारंभाचा प्रारंभ केला. सीताराम राजू यांच्या ३० फुटी कांस्य पुतळ्याचं त्यांनी अनावरण केलं. स्वातंत्र्य चळवळीत स्वताच्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातल्या नवीन भारताची उभारणी आपण केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image