स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणजेच १८५७ च्या उठावातले स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे हे अतुलनीय शौर्य आणि दृढनिश्चयाचं प्रतीक असून त्यांच्या देशभक्तीच्या भावनेनं  कित्येकांना प्रेरित केलं आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image