नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय परिक्षा परिषदेनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परिक्षा 'नेट 2022' साठीचं वेळापत्रक काल जारी केलं. ही परिक्षा डिसेंबर 2021 आणि जून 2022 या दोनही सत्रांसाठी एकत्रितपणे होणार आहे.
येत्या 9 जुलै रोजी होणाऱ्या परिक्षेसाठीची ओळखपत्र काल एनटीएनं जारी केली असून इतर परिक्षांची ओळखपत्र लवकरच जारी कली जातील 9, 11, 12 जुलै आणि 12, 13 आणि 14 ऑगस्ट या तारखांना ही संगणक आधारीत परिक्षा होणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.