देवघर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये देवघर इथ नव्यान बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सोळा हजार आठशे कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही त्यांनी केली. या प्रकल्पांमुळे झारखंडच्या विकासाला गती मिळेल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. राज्यांच्या विकासामुळेच देशाचा विकास होत असतो. त्यामुळे राज्याच्या विकासात केंद्र कायम सोबत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पर्यटन मंत्रालयाच्या प्रसार योजने अंतर्गत जिर्णोद्धार केलेल्या,बाबा बैद्यनाथ धाम मंदिर परिसराचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केल.

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image