सरकार हेपेटायटीसमुक्त भारत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे- मनसुख मांडवीय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हेपेटायटिस दिन सरकार हेपेटायटीसमुक्त भारत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.ते आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.

देशाच्या आरोग्य सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसचं हेपेटायटीसच्या तपासणीसाठी लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण केल्यास त्वरीत उपचार होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.