अग्नीपथ लष्करी भर्ती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाला हस्तांतरित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करासंबंधित  ‘अग्निपथ’ योजनेला आव्हान देणा-या याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग केल्या. या संदर्भात मोठ्या संख्येनं दाखल होणाऱ्या याचिका इष्ट आणि योग्य नाहीत, असं निरीक्षण न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, सूर्यकांत आणि ए. एस. बोपण्णा यांच्या पीठानं नोंदवलं आहे. या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं पडताळून पाहिली. मात्र त्यामुळे उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन वंचित होईल, असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image