कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात टस्कर हत्तीचा वावर वाढला

 


मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात गेल्या काही दिवसापासून टस्कर हत्तीचा वावर वाढला आहे. गवसे इथं काल रात्रीच्या सुमाराला टस्करनं  धुडगुस घालत शेडसह काही गाड्यांचं नुकसान केलं. टेक नावाच्या शेतात रात्री अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत ऊस आणि भात पिकातही त्यानं धुडगूस घातला. काही काळ टस्कर आजरा आंबोली रस्त्यावरही ठाण मांडून उभा होता. 

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image