राज्यपालांच्या हस्ते ‘प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी’ पुस्तकाचे प्रकाशन

 


मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज लेखक व बँकर डॉ रमेश यादव लिखित प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी‘ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ करुणाशंकर उपाध्यायअद्विक प्रकाशनचे अशोक गुप्ताहास्यकवी सुभाष काबराराजीव निगमनरेंद्र सोळंकी व इतर मान्यवर उपस्थित होते.