स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत स्वच्छता मित्र सुरक्षितता चॅलेंजमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला देशात व्दितीय क्रमांकाचं मानांकन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्‍त राष्ट्र महासभेनं 1993 मध्ये घोषित केल्यानुसार 15 मे हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मित्र कामगारांच्या कुटुंब मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत स्वच्छता मित्र सुरक्षितता चॅलेंजमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला देशात व्दितीय क्रमांकाचं मानांकन मिळालं आहे.