नव्या प्रकारच्या कोविड रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या विषाणूचे नवे प्रकार आणि त्यांची लागण झालेल्या रुग्णांबाबत अधिक बारकाईनं लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज नवी दिल्ली इथं कोविड १९ च्या एक्स-ई या नव्या प्रकाराबाबत अधिकारी आणि तज्ञांच्या बैठकीत बोलत होते. कोविडवरच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या उपलब्धतेचा आढावा सातत्यानं घ्यावा, तसंच सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला गती द्यावी आणि सर्व पात्र लाभार्थांचं लसीकरण करावं, असे निर्देश त्यांनी दिले.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image