येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात परवा पाऊस आणि वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.