गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. गुन्हेगारी प्रकरणात आरोपी आणि संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असणारी बायो मेट्रिक माहिती नोंदवणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. तपासणीसाठी गुन्हेगारांची बोटं, तळहात, तळपाय यांचे ठसे, छायाचित्रं, डोळ्यातल्या आयरिस आणि रेटिना यांचे स्कॅन यासह इतर नमुने गोळा करण्याची परवानगी या कायद्याद्वारे दिली जाणार आहे. हा कायदा कैदी ओळख कायदा १९२० च्या जागी अस्तित्वात येणार आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image