होळी आणि धुलिवंदनासाठी नवी नियमावली जारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक आहे, डीजे लावायला मनाई केली आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असं गृह मंत्रालनं म्हटलं आहे. कोविडचा प्रादुर्भाव अजूनही असल्यानं मास्कचा वापर, सामाजिक अंतराचा नियम पाळणं गरजेचं आहे. राज्यात सध्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यानं ध्वनीवर्धक लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image