सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात नेपाळ चा प्रवेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळने सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात पहिल्यांदाच प्रवेश केला असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे.

नेपाळमधे विविध भारती नॅशनल, एआयआर उटी, एफएम रेनबो दिल्ली, एआयआर न्यूज 24x7, व्हीबीएस दिल्ली, एफएम रेनबो मुंबई, एफएम गोल्ड मुंबई आणि एआयआर शिमला या आकाशवाणीच्या सेवा सर्वात जास्त ऐकल्या जातात.

240 हून अधिक रेडिओ सेवा प्रसार भारतीचे अधिकृत अॅप न्यूजऑनएअर अॅपवर थेट-प्रक्षेपित केल्या जातात. NewsOnAir अॅपवरील आकाशवाणीचे श्रोते भारतातच नव्हे तर जगभरात 85 हून अधिक देशांमधे आहेत. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image