शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी उत्साहाचं वातावरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांमधे उत्साहाचं वातावरण दिसलं. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८१७ अंकांची वाढ झाली आणि तो ५५ हजार ४६४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २५० अंकांची वाढ नोंदवत १६ हजार ५९५ अंकांवर बंद झाला.

Popular posts
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
Image
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image