गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन झाले आहेत. याच मोबाइलच्या व्यसनातून दिलासा देत सृजन कला जिवंत ठेवण्यासाठी अमरावती इथल्या गार्डन क्लबच्या वतीनं दोन दिवसांचं पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

यामध्ये पाचशेपेक्षा अधिक झाडं, ३०० पेक्षा अधिक पुष्प आणि पारंपारिक वृक्षांना, विज्ञानाचा आधार घेऊन तयार केलेले बोनसाय वृक्षांचा समावेश आहे. या प्रदर्शनास नागरिकांची देखील पसंती मिळत आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image