ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. मुंबईतल्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ही माहिती दिली. लतादीदींना लावलेला व्हेंटिलेटरचा आधार दोन दिवसांपूर्वी काढून टाकला आहे, मात्र काही दिवस त्यांना अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवलं जाईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. कोविडचं निदान झाल्यानं गेल्या ८ तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image