देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी आढावा बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी आढावा बैठक बोलावली आहे. ओमायक्रॉनच्या उद्रेकानंतर गेल्या महिन्यातही प्रधानमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन सतर्क आणि सावधान राहण्याचा इशारा दिला होता. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं व्यापक दृष्टीकोनातून राज्य सरकारांच्या सतत संपर्कात राहून कोविड प्रतिबंधाच्या त्यांच्या प्रयत्नांना हातभार लावावा असे निर्देश प्रधानमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले होते.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image