‘दिलखुलास’ कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मुलाखत

  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ या कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर शुक्रवार दि.२१ जानेवारीशनिवार दि. २२ जानेवारी व सोमवार दि.२४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

सध्या राज्य शासनाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.त्या निमित्ताने भाषा सल्लागार समितीमार्फत मराठी भाषा अभिवृद्धीसाठी केले जात असलेले प्रयत्न,मराठी भाषेचे धोरण,भाषा सल्लागार समितीची भूमिका,सर्व शाळांमध्ये मराठीची सक्ती,नवीन परिभाषा कोशांची निर्मिती याबाबत सविस्तर माहिती  लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिलखुलास‘ या कार्यक्रमातून दिली आहे.

 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image