नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोहान्सबर्ग इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेलया दुसऱ्या क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावातील आघाडी वगळता भारताकडं आता ५८ धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी शार्दूल ठाकूरच्या ६१ धावा देऊन दक्षिण अफ्रिकेचे ७ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावात रोखला गेला. भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावसंख्येमुळं दक्षिण आफ्रिकेला २७ धावांची आघाडी मिळाली होती.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.