"बर्ड्स ऑफ कोल्हापूर" च्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या कळंबा परिसरात "बर्ड्स ऑफ कोल्हापूर" यांच्यावतीनं झालेल्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वीस स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. धोका पातळीजवळील वर्गवारीमधल्या  इंडियन रिव्हर टर्न, पैंटेड स्टोर्क तसंच असुरक्षित यादीमध्ये असणारा टॉनी इगल, ब्लॅक बेलीड टर्न, वूली नेक स्टोर्क या पक्ष्यांचीही नोंद झाली आहे. कोल्हापूर इथल्या बर्ड्स ऑफ कोल्हापूर ही  संस्था गेल्या दोन वर्षांपासून पक्षिगणना घेण्यात करत असल्याचं पक्षी निरीक्षक प्रणव देसाई यांनी सांगितलं.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image