राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

  राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

मुंबई : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे,  यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले.

यानंतर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे राजभवनकडे प्रयाण झाले.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image