माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

  माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त  विधान भवनात अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त  विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत, सभापतींचे सचिव श्री.महेंद्र काज, अवर सचिव श्री.रविंद्र जगदाळे, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते श्री.यशवंत हाप्पे, डॉ.गजानन देसाई, ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे यांनी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image