राज्याचा रुग्ण बरा होण्याचा दर ९७पूर्णांक ६५ शतांश टक्क्यांवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. काल ९७२ रुग्ण बरे होऊन गेले, ९६३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख २७ हजार ८३८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ७१ हजार ७६३ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४० हजार ६९२ रुग्ण दगावले. राज्यात सध्या ११ हजार ७३२ एक्टीव्ह रुग्ण आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image