राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्क्यांवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ०९४ नवीन बाधितांची नोंद झाली; तर हजार १ हजार ९७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल या आजाराने राज्यात १७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्के झाला आहे.