रामायण मालिकेत रावणाची अजरामर भूमिका केलेले ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद त्रिवेदी यांचं आज निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. विक्रम आणि वेताळमधल्या त्यांच्या  भूमिकेनंही चाहत्यांच्या मनात वेगळं स्तान निर्माण केलं. त्रिवेदी यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटांसह सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image