युवा स्वास्थ्य - कोविड 19 लसीकरण मोहिमेला पुण्यात अत्यल्प प्रतिसाद

 

पुणे : 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या 'युवा स्वास्थ्य - कोविड 19 लसीकरण' मोहिमेला चंद्रपूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात मात्र या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील एकंदर 19 महाविद्यालयातून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत केवळ 1463 जणांना लस देण्यात आली. त्यापैकी 1 हजार 425 जणांना लसीची पहिली मात्रा दिली गेली ,तर उर्वरित फक्त 38 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम राबवण्यात आली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image