लष्करप्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

  लष्करप्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सोमवारी (दि. १३) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.