पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यसाठी एक तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात आदेश दिला जाईल,असंही न्यायालयाने सांगितले.हा आदेश आधीच द्यायचा होता, मात्र तांत्रिक तज्ञ समितीच्या सदस्यांची नावे पुढच्या आठवड्यापर्यंत निश्चित करता येतील. त्यानंतर आदेश जारी केला जाईल, असं सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा यांच्या पीठाने सांगितलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image