राज्यात बुधवारी ४ हजार १५५ रुग्ण बरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार १५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार १७४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ९७ हजार ८७२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख ८ हजार ४९१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३७ हजार ९६२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४७ हजार ८८० ॲक्टिव रुग्ण आहेत. धुळे जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण नाही. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ९ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांशटक्के आहे.

Popular posts
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image