प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार असून उद्या होणार्यान या परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स अॅट फिप्टीन आंतरर्ब्रिक सहकार्य, एकीकरण आणि सहमती हा या परिषदेचा विषय असेल.