टोकियो पॅरालम्पिक आजपासून होणार सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धा आज सुरु होत आहे. या स्पर्धेची प्रमुख संकल्पना ‘आम्हाला पंख आहेत’ अशी आहे. या स्पर्धेत भारताचे ५४ खेळाडू, नेमबाजी, बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन अशा विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत. यंदा प्रथमच पॅरालिम्पिक मध्ये भारताचे खेळाडू इतक्या मोठ्या संख्येनं भाग घेत आहेत. या स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्याचं प्रसारण आज संध्याकाळी चार वाजता डी डी स्पोर्टस या वाहिनीवरून केलं जाईल.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image