राज्यपाल आज रायगड आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. राज्यपालांनी रागगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यामधल्या तळिये गावाला भेट देऊन त्यांनी दरड दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली तसंच बाधितांचं सांत्वनही केलं. बाधितांना अधिकाधिक मदत मिळवी यासाठी स्वतः प्रयत्न करु असं ते म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकार मिळून दूर्घटनाग्रस्त आणि बाधितांचं लवकरात लवकर पुनर्वसन करतील, तसंच अधिकाधिक सुविधाही पुरवतील अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना आश्वस्त केलं.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image