प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोविन जागतिक परिषदेला संबोधित करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोविन जागतिक परिषदेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन या कोविन परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. कोवीन प्लॅटफॉर्म हा देशातील लसीकरण मोहिमेचा मुख्य आधार असून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणातील अनुभव या परिषदेद्वारे सांगितले जाणार आहेत.