देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. काल ४५ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी ३ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३० हजार नवे रुग्ण आढळले. तर, ३७४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख १४ हजाराच्या वर गेली आहे. देशभरात सध्या ४ लाख ६ हजार १३० रुग्ण उपचाराधीन आहेत.

Popular posts
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
देशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त
Image
पुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
Image
१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ
Image