आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी सेवेने पार केला ७०,००,०० सल्ल्यांचा टप्पा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी या राष्ट्रीय टेली मेडिसिन सेवेने ७०,००,०० सल्ल्यांचा टप्पा पार केला आहे. आरोग्यसेवेशी संबंधित सल्ला घेण्यासाठी रुग्ण या नाविन्यपूर्ण डिजिटल माध्यमातून डॉक्टर आणि तज्ज्ञांशी थेट संपर्क साधतात. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ही सेवा सुरु झाल्यानंतर यावर्षी जूनमध्ये साडे बारा लाख रुग्णांना सेवा देऊन मासिक सेवेचा उच्चांक नोंदला गेला. सध्या ही सेवा २१ राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे. डॉक्टर टू डॉक्टर या टेलिमेडिसिन सेवेने ३२ लाखांहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image