येत्या १ ऑगस्ट पासून राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय जनतेसाठी खुले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय येत्या एक ऑगस्ट पासून जनतेसाठी खुलं होत आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पासून ते बंद होतं. नागरिकांना सरकारी सुट्ट्या वगळता  शनिवार आणि रविवारी तीन वेगवेगळ्या वेळात राष्ट्रपती भवन आणि परिसराला भेट देता येणार आहे. एका वेळेला केवळ २५ नागरिकांना प्रवेश दिला जाईल. राष्ट्रपती भवन संग्रहालय मात्र  सरकारी सुट्ट्या वगळता आठवड्यातून मंगळवार ते रविवार असं सहा दिवस खुलं राहणार असून एका वेळेला ५० नागरिकांना ठरवून दिलेल्या वेळेत प्रवेश दिला जाईल.  

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image