महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

  महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई:- महान योद्धा महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादन करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या महाराणा प्रतापसिंह यांच्याकडून पराक्रमाचा महान वारसा मिळाला आहे. उत्कृष्ट सेनानायक, मूर्तिमंत त्याग आणि शौर्याचे प्रतीक अशा या महान योद्ध्याला जयंतीनिमित्त शतशः नमन.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image