प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वाक्वारेली सिमंड्स विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या २०० मधे स्थान मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन केलं आहे. IIT मुंबई, IIT दिल्ली आणि बेंगळुरुची भारतीय विज्ञान संस्था यांना या क्रमवारीत पहिल्या २०० मधे मानांकन मिळाल्याचं आम्ही आपल्याला सांगितलंच आहे. जागतिक स्तरावर भारतीयांची क्षमता आणि कामगिरी उठून दिसावी याकरता विद्यापीठं आणि शिक्षणसंस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image