रेल्वेनं आतापर्यंत देशभरात ८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन पोहचवला आहे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेनं देशभरात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला, २८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन आतापर्यंत पोहचवला आहे.

देशातल्या पूर्वेकडच्या राज्यांमधून ४०० ऑक्सीजन एक्सप्रेसद्वारे १५ राज्यांना हा द्रवरूप ऑक्सीजन पूरवण्यात आला. राज्यात २४ एप्रिल या दिवशी पहिली ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल झाली होती.