जागतिक महासागर दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्री राबवणार प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मोहीम

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महासागर दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर दोन महिन्यांसाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे निर्मूलन या विषयावर जागरूकता मोहीम राबवणार आहेत.

प्लास्टिक कचरा फक्त जमिनीवरच्या नाही तर पाण्यातील परीसंस्थांच्या प्रणालीवरही विपरीत परिणाम करतो असं त्यांनी एका ट्विटर संदेशात म्हटलं आहे.