जागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत वाढ झालीजागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत वाढ झाली

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ३५९ अंकांची वाढ झाली आणि तो ५२ हजार ३०० अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअऱ बाजाराच्या निफ्टीतही १०२ अंकांची वाढ झाली, आणि तो१५ हजार ७३८ अंकांवर बंद झाला.