मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते खावटी योजनेच्या अनुदान वितरणाचा ऑनलाईन प्रारंभ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन करेल. आपण सर्वांनी पुढे येऊन आदिवासी विकासाच्या योजना आणि नवनवीन संकल्पना शासनासमोर आणाव्यात, शासन आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं आदिवासी बांधवांसाठी राज्य शासनानं जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटपाचा प्रारंभ ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने झाला , त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे अर्थचक्र मंदावलं , रोजी रोटीवर परिणाम झाला तरीही शासन सर्व सामर्थ्यानिशी काम करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Popular posts
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image