नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाजारात ‘कोविप्री’ या नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. कोविप्रि या नावानं रेमडेसिवीर अस्तित्वात नाही असं पत्रसूचना कार्यालयानं ट्विटमधे म्हटलं आहे.
लोकांनी खातरजमा न झालेल्या स्रोतांकडून वैद्यकीय पुरवठ्याची खरेदी करु नये, तसंच बनावट इंजेक्शन आणि औषधांपासून सावध रहावं, असा सल्ला त्यात दिला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.