दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारला गृहमंत्रीपदाचा पदभार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप न करण्याचं राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्र दिलीप वळसे- पाटील यांनी आज सांगितलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाचा आज पदभार स्वीकारला. तेव्हा वार्ताहरांशी ते बोलत होते.

अनिल देशमुख यांच्या संदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं सुतोवाच त्यांनी केलं. पोलिसांच्या घरांचं काम तातडिनं मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्य़ांनी सांगितलं. गृहमंत्रीपद दिल्या बद्दल त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image