महात्मा जोतिराव फुले यांना विधानभवन येथे अभिवादन

 महात्मा जोतिराव फुले यांना विधानभवन येथे अभिवादन

मुंबई : महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त आज विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सचिव राजेंद्र भागवत, मा.सभापती विधान परिषद यांचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांनी पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. कोविड प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम साधेपणाने आणि निवडक उपस्थितीत साजरा करण्यात आला.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image