पद्मविभूषण मौलाना वाहीद्दुद्दीन खान यांचे निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्लाम धर्माचे अभ्यासक पद्मविभूषण मौलाना वाहीद्दुद्दीन खान यांचं आज नवी दिल्लीतल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. वाहीद्दुद्दीन खान यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

Popular posts
बोगदे खोदण्याचा खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारण्याचा सल्ला - नीतीन गडकरी
Image
एमजी मोटर इंडिया तर्फे कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत कोव्हिड लसीकरण मोहिम आयोजित
Image
मातृदिनानिमित्त ट्रेल करणार 'आई' मधील प्रतिभेचा गौरव
Image
सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
पत्रकारांचं तातडीनं लसीकरण कराव, महसूल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Image