अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्युनॉस आयर्स इथं अर्जेंटिनाविरुद्ध आज झालेल्या हॉकीच्या चौथ्या आणि अंतिम सराव सामन्यातही भारतानं विजय मिळवला आहे. ऑलिंपिक विजेत्या अर्जेटिनाचा भारतानं 4-2 असा पराभव केला. भारताच्यावतीनं रुपिदर सिंग, जसकरण सिंग, शिलानंद लाकरा, सुरेन्द्र कुमार यांनी गोल केले.

अर्जेटिनाच्यावतीनं लीनार्दो टोलीनी आणि पेड्रो ईबारा यांनी दोन गोल केले. एफआयएच प्रो लीगमध्ये भारतानं या आधी अर्जेटिनाचा दोन सामन्यांमध्ये पराभव केला आहे. भारतानं पहिल्या सामन्यात 3-2 असा तर दुसऱ्या सामन्यात 3-0 असा विजय मिळवला आहे.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image