विकेंड लॉकडाऊन साठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने जाहीर केलेल्या आठवडा अखेरच्या टाळेबंदीसाठी म्हणजेच विकेंड लॉकडाऊन साठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पुण्यात स्थानिक नियमावलीनुसार आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत ही टाळेबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी जारी राहणार असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणांसाठी नागरिकांना विनाकारण बाहेर फिरता येणार नाही.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.