नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमिळनाडूमध्ये लसीच्या 10 लाख मात्रा पाठवाव्यात, अशी विनंती करणारं पत्र राज्याचे मुख्यमंत्री पळणीसामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्यानं या मात्रांची आवश्यकता असल्याचं पळणीसामी यांनी पत्रात म्हटलं आहे.  